marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

रविवार, ११ जुलै, २०१०

aMshul

अंशुल
स्थगित जलप्रपात मी
भूगर्भ चैतन्य उत्पात मी
सागरजल प्रवर्तक त्सुनामी
उर्जास्रोत प्रचंड तेजोगोल मी

शांत मी सखोल मी
अहिंसक पण पराक्रमी
नतद्रष्त व्यापता ही भूमी
नरसिंह हौऊनी येइ मीअंशुल
स्थगित जलप्रपात मी
भूगर्भ चैतन्य उत्पात मी
सागरजल प्रवर्तक त्सुनामी
उर्जास्रोत प्रचंड तेजोगोल मी

शांत मी सखोल मी
अहिंसक पण पराक्रमी
नतद्रष्त व्यापता ही भूमी
नरसिंह हौऊनी येइ मी

रविवार, १३ जून, २०१०

सारी देवाचीच लेकरे

गाय असू दे कपिला
ताम्रवर्णी वा म्हणू जिला
दुधाचा रंग ना वेगळा
चामडीचा रंग गोरा वा कळा
माणसामणसात भेद कशाला?

मंगळवार, ८ जून, २०१०

धोंडोपंत उवाच: वक्री शनीचे प्रताप.....

धोंडोपंत उवाच: वक्री शनीचे प्रताप.....
namaskar स्वामींची
कृपा हा एक भाग झाला.प्रयत्नांची जोड पण हवीच.रावणाने म्हणे सर्व ग्रहांना पलथे घालून ठेवले होते.आपली शक्ती वाढविणे आपलयाच हाती असते

बुधवार, २६ मे, २०१०

Myblog template

target+"blank">img title='भाषाभाररती’
svc="http://sites.google.com/site/bliogpisite/linkexchange/125/BhashaBharati.pmg"/>

नाते पूर्वजन्मिचे

एकही मुलगी नाही झाली
उणीव मोठी राहून गेली
वृध्दावस्था,विधुरावस्था,ह्यात का,कशी
येइल मुलगी देवकृपेने अमुच्या वंशी

संगणकाने पण दिधली संधी
इंटरनेटवर जमले सोबती
त्यांचे ठरले व्हावे संमेलन
तडफदार तरुणीने आणले घडवून.

लगबग,आस्था,तिची पाहून
हाक मरिता काका म्हणूनी
वाटे जणू ही मुलगी म्हणूनी
नियतीने धाडली आपल्यासाठी.

पत्र जसे ते सुंदर रचुनी
ईमेलीने तिने धाडिले
तेव्हां मन हे भरून आले
नयनी आनंदाचे अष्रू आले.

मंगळवार, १८ मे, २०१०

What do the 'listing' and 'let search engines find your blog' settings do?

What do the 'listing' and 'let search engines find your blog' settings do?allow anyone to search for my blog : htp://bhashabharati.blogspot.com

naamasmaraNaachee goDee

नामस्मरणाची गोडी
संतमहंता ना सोडी
नाही विसरण्याची खोडी
नामजप उपासनेला जोडी।

संत स्वरूपा ओळखती
त्यांना नाही कसली क्षिती
भोतिकाचे आकर्षण
नोहे त्या संतांसी

परी म्हणे रामदास
जरी का सिद्ध झालास
तरी उपासनेला
सोडो नये
सोडिता उपासना
होइ अहंकार
मग कैसे तूज
सिद्ध म्हणावे?

आम्ही पामरांनी
धरावे हे ध्यानी
भक्ती करताना
सिद्धता जरी आली

ब्रह्मस्वरूप होवोनीही
उपासनेला कधीही
थांबवू नये
भक्तीविना काही मागू नये