शुक्रवार, १ एप्रिल, २०११
blogger meet
pudhe होणारया संमेलनासाठी प्रमुख पाहुणा कोण असावा याचा विचार चालू आहे का?माझ्या नजरेसमोर एक आहे,त्याच्या घरी असे कळले की ते केप टाऊन येथे गेले आहेत व २० तारखेस मुंबई ला येणार आहेत.त्यांचे नाव दिलीप दोंदे असून ते जगाला शिडाच्या नोव्केतून फेरीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांची ओळख वेबासाईट वर कळेल
wwwsagarparkramacom
About the Windows 7 Compatibility Center: Hardware Devices & Software Programs: Drivers, Updates, Downloads
About the Windows 7 Compatibility Center: Hardware Devices & Software Programs: Drivers, Updates, DownloadsThe compatibily file shows that the cmputer is compatible for windows7(payable)
बुधवार, ३० मार्च, २०११
vijayashree thoDee door
धुंदी चढता विजयश्री ची
डोळे बंद कुणाचे होती
जनता```````` ही ````बावरी ````
देशाची जनता ही बावरी
हा तर उपांत्य सामना होता
अंतिम तर पुढेच आहे सामना
ही गोष्टा खरे इंगीत
ध्यानी धारा हो टी व्ही रंगीत
पहाता -------ना हो घरी -----------
पहाताना हो घरी
शाप jitaaMche ,hope नव्यां शत्रूची
दोन्ही मिळूनी बला वाढते त्यांची
जाण्या त्या दोघांनाही धीटपणे सामोरी
राखुनी ठेवा sTAminaa तुमचा
लढाई टी च खरी ,जी रविवारी
शर्थीनेची लढायची मैदानावरी
जनता ही बावरी ,देशाची--
जनता ही बावरी ----------३० मार्च 2011
सोमवार, २४ जानेवारी, २०११
majhyaa viTThalaa
आनंदाने मी वाहतो तव चरणावर कुडी
अवतन मजला लवकर धाड़ी,जोवर भजनाताच गोंडी
`
l
अवतन मजला लवकर धाड़ी,जोवर भजनाताच गोंडी
तालात भजनाच्या रंगू दे,मम ट़ा लांची जोड़ी
नमस्कार तुजलाच करू दे मम हातांची जोड़ी
मुखात माझ्या सदा असावे केवल रामनाम
चित्ती बसावे गोड़ रूप ते प्रभूचेच ठाम
गंध फुलांचा घेण्याआधी तव चरनी ती वाहीन
मंद श्वास मम होण्याआधी तुझेच गीत गाइन.
`
l
रविवार, २ जानेवारी, २०११
ई-संमेलन | युनिक फीचर्स
mukta katta madhye puskaraNeeche
runa hee kavitaa mukhya paanaawar disateई-संमेलन | युनिक फीचर्स
शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०
युनिक फीचर्स | Unique Features & News Pvt. Ltd.
हे साहित्य संमेलन सुरु झाल्यावर ते कोणत्या वेबसाईटवर पहाता येईल ते सगळीकडे प्रदर्शित करावे. http://bhashabharati.blogspot.com">a/l>फीचर्स | Unique Features & News Pvt. Ltd.
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०
कलियुग
आवर आवर मनुजा आता,आपुल्या मनास
फार होई पाप जगात,कलला हा आस
मृग सोन्याचा नसतो,कधी ह्या जगात
नजरबंदी अपुली होते,दूर धाडीतो पतीस
दीर काढी लक्ष्मणरेषा ,ओलांडू नकोस
दशानाना तुही परस्त्री,मोह धरू नकोस
परस्त्री पूज्य माता,विसरती हे तत्व
नि:समानवतेला तेव्हां बटटा,हि ते निसत्व
कृष्णाकुमारप्रधान
फार होई पाप जगात,कलला हा आस
मृग सोन्याचा नसतो,कधी ह्या जगात
नजरबंदी अपुली होते,दूर धाडीतो पतीस
दीर काढी लक्ष्मणरेषा ,ओलांडू नकोस
दशानाना तुही परस्त्री,मोह धरू नकोस
परस्त्री पूज्य माता,विसरती हे तत्व
नि:समानवतेला तेव्हां बटटा,हि ते निसत्व
कृष्णाकुमारप्रधान
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
