मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २
http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...
सोमवार, १ जून, २००९
गारवा
गारवा जिवाला हवा एकमेव सुखाचा ठेवा !! शुद्ध निसर्गाचे दान पूर्ण सुखाचे निदान होरपळल्या देहासाठी वाहत्या ओढ्याच्या काठी जसा पाण्याचा शिडकावा तसा ग्रीष्मानंतरचा गारवा गारवा जिवाला हवा एकमेव सुखाचा ठेवा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा