marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

भाषाभारती

काव्य कुसुमाम्ना मिळावी प्रकाशाची तिरीप
म्हणून मी ना घेतला इंतरनेताचा आधार
ब्लोग उघडीला त्यात कविता सारन्याला
काय लिहिले वा कसे कोणीही नसे बघन्याला
असे होता एक गवसली वेबसाइता मजला
जिथे जमती कविवृम्द आणि लेखकू लिहिन्याला
तिथे पाठवली कविता एक पहान्याला
रसिकांना कुवत आपली समजते काय त्याला
पत्र नंतर साहजिका मलाही आले
ब्लॉग तुमचे आमुच्या साइतला जोडावे
आणी नंतरच मला काही दिसाम्नी कलाले
की ब्लोगाला माझ्याही अनुयायी मिलाले