marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

बुधवार, २६ मे, २०१०

Myblog template

target+"blank">img title='भाषाभाररती’
svc="http://sites.google.com/site/bliogpisite/linkexchange/125/BhashaBharati.pmg"/>

नाते पूर्वजन्मिचे

एकही मुलगी नाही झाली
उणीव मोठी राहून गेली
वृध्दावस्था,विधुरावस्था,ह्यात का,कशी
येइल मुलगी देवकृपेने अमुच्या वंशी

संगणकाने पण दिधली संधी
इंटरनेटवर जमले सोबती
त्यांचे ठरले व्हावे संमेलन
तडफदार तरुणीने आणले घडवून.

लगबग,आस्था,तिची पाहून
हाक मरिता काका म्हणूनी
वाटे जणू ही मुलगी म्हणूनी
नियतीने धाडली आपल्यासाठी.

पत्र जसे ते सुंदर रचुनी
ईमेलीने तिने धाडिले
तेव्हां मन हे भरून आले
नयनी आनंदाचे अष्रू आले.