शनिवार, १८ डिसेंबर, २०१०
जय अंबामाता
प्राणाहूनही प्रिय आम्हा वंद्य विंध्यावासिनी
सर्व काळी,ठायी ठायी रक्षिते ती कुलस्वामिनी .
बालकृष्णा वांचाविणया जन्म घेई श्री देवी ती गोकुळि
कृष्णास सोडुनी गोकुळी ,तिज आणि वासुदेव कारागृही
कंस येई मारण्याला आपुल्या नवजात शत्रूला
हातातुनी निसटली थोर ती दिव्याबाला .
मथुरेतुनी ती जाता नभी ,होत असे आकाशवाणी
"कंसराजा ,मुर्ख मनुजा .मारण्या तुला,येत असे हरी गोकुळातुनी
नभातुनी ती देवता मग विंध्यागीरीवर उतरली
चंब ळातीरीच्या जनांनि नतमस्त क होऊनी पूजिली
आज म्हणुनी,स्थळी जळी अगर पाषाणी
कोठे असू तरी आठवितो तिजला मनी
संकटी आम्हांस तारी ,युद्धात बळ देई माउली
अर्पिती सवँस्व तिजला ,भक्तांस त्या ती पावली.

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०
AadhunikikaraN gaaNyache
मध्यरात्रीला बजे तिच्या दारावरची बे s ल
काही कळेना की कोण असामी बाहेरी असेल
सावध चित्ताने पाही पीपाहोलामधुनी
हाती घेवूनी भ्रमणध्वनी ,शंभर नंबर आठवूनी
परिचित वाजी बेल पुन्हा,योग्य अंतर राखुनी
प्रियकर नंबर दोनची ही खूण पटली मनातुनी
काही कळेना की कोण असामी बाहेरी असेल
सावध चित्ताने पाही पीपाहोलामधुनी
हाती घेवूनी भ्रमणध्वनी ,शंभर नंबर आठवूनी
परिचित वाजी बेल पुन्हा,योग्य अंतर राखुनी
प्रियकर नंबर दोनची ही खूण पटली मनातुनी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)