marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

ग्रहण

ग्रहण तर सुटले,पण समाजाला लागलेले भ्रष्टाचाराचे ग्रहण कधि सुटणार--सामान्य जन आणि राजकारणि ह्याच्यातिल दुरि लोकशाहित सुद्धा कमि होणार नाहि का--माणुस म्हटला कि तो दुसर्या माणसाचे रक्त पितच रहाणार का--व्यापार असो वा राजकारण, मिहमनत लोकांनि करायचि व लोणि खाणारे दुसरेच,तेहि सभ्य म्हणुन  मिरवणार,देवाने माणुस निर्माम केला तो स्वतःच स्वताचा नाश करण्यासाठि का