marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

neneev

                      पान १(पुढे चालू
कारण ते कलायला मेंदूच काम करत नाही
त्या मेंदूच्या पेनाची संपली आहे शाई
त्याला हवे रिक्त,पण ते पूरविणारे  पोट आहे रिक्त
पोटाला हवी भाकरी ,व ती मिळाली तरी पचवायला ते अशक्त
त्याला मिलतो तो माल अशुद्ध ,त्यातून निवडावे सत्वा
पण माल पूरविनारे व्यापारी नफेखोर,साठेबाज ,सत्ता
त्यांच्याशी भांडून कोण पान्धरपेशा खाइल लत्ता 

नेणीव

                                   पान २
म्हणूनच मेंदू झाला आहे ठप्प
फार पूर्वी त्याच्या विद्युताशक्तीचा स्फोट झाला
तेंव्हा भिंतीपलीकडले दिसू लागले
ghoDatमला पहायला बाबा घोदागाडीत बसून येत होते
समोरून ट्रक आला ,मोठ्या शिताफीने बाजूस वलला
पण घोड़ा घाबरून दोन पायांवर उभा राहिला
बाबा घसरले.ताम्ग्यातून खाली पडले
व नेमके दुर्दैवाने ट्रकच्या खाली आले
अंगात आलेली देवी त्यांना वाचवू शकली नाही
आमच्या सम्साररथाचे एक चाक निघून गेले
तेव्हाम्पासून हे असे दुष्टचक्र चालू आहे
आई लोकांच्या सहा~यावर ,मी वा~यावर
पोट६त उष्टे खरकते ,पोरगे भारी कटकट करते
पोट नीट भरत नाही ,मेम्दूला रक्त मिळत नाही
म्हणून मी असा रिक्त, लिहू शकत नाही .