marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

neneev

                      पान १(पुढे चालू
कारण ते कलायला मेंदूच काम करत नाही
त्या मेंदूच्या पेनाची संपली आहे शाई
त्याला हवे रिक्त,पण ते पूरविणारे  पोट आहे रिक्त
पोटाला हवी भाकरी ,व ती मिळाली तरी पचवायला ते अशक्त
त्याला मिलतो तो माल अशुद्ध ,त्यातून निवडावे सत्वा
पण माल पूरविनारे व्यापारी नफेखोर,साठेबाज ,सत्ता
त्यांच्याशी भांडून कोण पान्धरपेशा खाइल लत्ता 

1 टिप्पणी:

कृष्यणकुमार प्रधान म्हणाले...

नेहमी नंतर पाठवलेले टपाल वर दिसते म्हणोन उलटा क्रम करायचा बेत होता परंतू ब्लोगर लवकर दमल्याने पान १ पुरे झाले नाही व २ भागात विभागले गेले. क्षमस्व