marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

गुरुवार, २ सप्टेंबर, २०१०

श्रावनातला निसर्ग

हिरवे हिरवे रान सभोती ,मध्ये मध्ये सर्वत्र पसरले हिरवे गालिचे
तोच रंग घेवूनी घेत असे ,फान्दिवरी पानात लपुनी पोपट गालगुच्चे
पोपटीं जरी खुश मनातुनी ,तरी लाजुनी ,म्हणे तुम्ही लुच्चे
कोकील परवा पर्यंत होता देता साद सहचारीला
आजा अचानक लुप्त जाहला ,की भेट जाहली पर्नगुम्फेला
तितावीची टीव् टीव थांबली ,टपटप पाने जों क्वाजू लागली
एकजणफक्त सतारीवार बोट ठेवूनी ,सतत राही साथीला
पूर्वजन्मीचा किन्नर ,आज जरी रातकिडा जाहला