marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

bhaashaa

अजूनही शीर्षक तेवढे का रूप पालटत नाही
जशी मराठी तरुणी बाहेर जाताना साड़ी नेसायाचे धाडस करत नाही
इतके दिवस तर माझी कविताच muLee देवनागरीत  यायला लाजली
ते पाहून माझी प्रतिभाच बंद पडली कारण तिला ते रोमन रूप पाहवेना
अत्ता सुद्धा मी गद्य कविताच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे
पण कधी चांगली कविता जमलीच, तर दिवाली अ`का`चा सीझन आहे
तिकडेच एखादी कविता पाठवून दें इन  म्हणतो आहे
त्यांना सुद्धा प्रसिद्ध कवीच्याच कविता हव्या असतात
नवकवीला कोठेच प्रवेश नाही जसा नोक री शोधनारयाला
पूवानुभाव नाही म्हणून नोकरी नाही व नोकरी नाही म्हणून अनुभव नाही
असे हे दुष्ट चक्र चालूच राहणार,जसे आर्थिक विश्वातही चालते
गरीबा तो गरीबच व श्रीमंततो श्रीमंत रहातो हच विश्वाचा न्याय असतो.