सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७
ग्रहण
ग्रहण तर सुटले,पण समाजाला लागलेले भ्रष्टाचाराचे ग्रहण कधि सुटणार--सामान्य जन आणि राजकारणि ह्याच्यातिल दुरि लोकशाहित सुद्धा कमि होणार नाहि का--माणुस म्हटला कि तो दुसर्या माणसाचे रक्त पितच रहाणार का--व्यापार असो वा राजकारण, मिहमनत लोकांनि करायचि व लोणि खाणारे दुसरेच,तेहि सभ्य म्हणुन मिरवणार,देवाने माणुस निर्माम केला तो स्वतःच स्वताचा नाश करण्यासाठि का
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा