मांदम्यांच्या कळमांत
चंद्र माझा गुंतला गं
चंद्र माझा गुंतला
कुणि त्याला सोडवेल कां
माझ्यामाशि आणिल कां
त्याच्या माझ्या नात्याला
आकार देइल कां
चांद्रयान 2 सुटले
पोचले ते चंद्रावर
त्याच्यारोबोकारच्या
पोटावर बसुन
मि चंद्रावर
फिरेन का
-------कृष्णकुमार प्रधान