वाट पहाते, डोळ्यांची बाहुली मोठी करू --नी
मी तुझी रे -- सखया--किती
शीडाचा फड़का --रा दिसेल कोठे का
उसल्त्या ह्या -- दरिया --तुनी
रात वाद --ळी, बावटा तीन नंबराचा तो लागलेला रेडियो सतत धोक्याची सू --चना घोषित असता --ना जावू नको रे --मासं धरण्या ला आशा भयाण राती--ला --रे --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा