ह्रुदयात माझ्या खोल, प्रीतीचे तुझिया बोल
लेवुनी ष्रुंगार साज लपले आहेत आज।ऐकण्या तयांचे गान, लावशील ज़रा कानपाहुनी लवलेली मान, धडधडे हृदय सानरुलाता तुझा गजरा ,सुगंधी माझ्या छातीवरी , थरथर उठे शरीरी, मोह न मजला आवरी म्हणुनी लिहितो गीत ,वाचुनी ठेव मनात, स्फुरेलत्या त्या कली,गाई ह्या गोड ओळी
1 टिप्पणी:
As a poet of this poem I wish to inform that comma indicates a new line--Baba
टिप्पणी पोस्ट करा