एक बाहुली सोडुनी जाता,माझा डोळा होई व्याकुळ,
नवी बाहुली करी लाल त्या रंग तिचा जरी घननीळ।निसर्गाची अमोल देणगी टी तर ह्याला सोडुनी गेली ,नववधू जणू घरी आणली ,ही तर प्लास्टीकची बाहुली रडत मुरडत घरी आली ती बाहुली जरी प्लास्टीकची।असला बनाली प्लास्टीकची ,तरी साथ देवो मज अखेरची
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा