मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २
http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...
गुरुवार, २ जुलै, २००९
तूच माझा naatewaaik
तूच माझा नातेवाईक जुळले नाते परमेश्वराशी खातो मी तुपशी तरी मी उपाशी तहान भक्तिची काही केल्या भागेना त्य महान शक्तिची गांठ काहे पडेना तूप चिकटे घशाला नाक नकटे चालेना कंठ आवाज देइना घेऊ कसे रामनामाला मन जुळले तुझ्याशी जुळले नाते परमेश्वराशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा