marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

माझी पहिली कविता

केवड्याला वेढून होती
एक नागीण झकास
गेली उठून नागीण
झाला केवडा भकास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: