आज मला वाटे,माझ्या नशिबी केवळ काटे
एक सोबत होती प्रतिभेची पहाटे पहाटे
तीही सोडून जाता वाटे मला एकटे एकटे
प्राणी आणी वृक्षवल्ली ह्यांतही माझे कोणी नसते ।
लिहू काय अन कसा चाले ना लेखणी
लिहिले तरी वाचक मिळे ना कोणी प्रकाशक आणी मुद्रक वगैरे तर राहिले दूरतूच आता परमेश्वरा नेइनास का दूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा