मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २
http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९
ससा आणी फक्त ससाच
एक होता ससा सांगा पाहू कसा? पांढरा पांढरा रंग अन मवू मवू अंग मोठे मोठे कान लाल लाल डोळे छान काय बरे खातो? लठ्ठ मात्र दिसतो असा हा ससा धीट नाही तसा चाहूल लागता पळतो झाडाझुडपात लपतो तुरुतुरु ह्याची चाल पहाल तर थक्क व्हाल असा हा ससा ह्याला खूप खूप हसा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा