marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

रविवार, १३ जून, २०१०

सारी देवाचीच लेकरे

गाय असू दे कपिला
ताम्रवर्णी वा म्हणू जिला
दुधाचा रंग ना वेगळा
चामडीचा रंग गोरा वा कळा
माणसामणसात भेद कशाला?

२ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

लघूकविता छानच आहे काका. खरंच आहे, आपण सर्व देवाचीच लेकरे. जर भावभावना सारख्या असतात तर केवळ वर्णामुळे माणसामाणसात फरक का करायचा?

कृष्यणकुमार प्रधान म्हणाले...

कविता शोशून काधून वाचल्याबद्दल कन्चन्ल धन्य्वाद. लहन असल्याने मराठी ब्लॊग्सनी छापली नाही.