marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

blogger meet

pudhe होणारया संमेलनासाठी प्रमुख पाहुणा कोण असावा याचा विचार चालू आहे का?माझ्या नजरेसमोर एक  आहे,त्याच्या घरी असे कळले की ते केप टाऊन येथे गेले आहेत व २० तारखेस मुंबई ला येणार आहेत.त्यांचे नाव दिलीप दोंदे असून ते जगाला शिडाच्या नोव्केतून फेरीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांची ओळख वेबासाईट वर कळेल 

wwwsagarparkramacom

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: