मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २
http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...
मंगळवार, ३१ मार्च, २००९
नोट सो ओल्ड ,एक आठवला म्हणुन
घरी परतता प्रसन्न मन हो अंत नुरे मम हर्षा पहाता स्मित हास्य वदनी प्रियेच्या नाव तियेचे वर्षा सवाल जवाब मिरचित मिरची रेडियो मिरची तिखट नव्हे गोड, वर्षा आमची वर्षा:- रेडिओत रेडियो ओल इंडिया रेडिओमध्ये माझ्या नावाची पब्लिसिटी ,करती हेमंत आमचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा