marathi corner

Marathi
Marathi
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २ http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...

शुक्रवार, ३ एप्रिल, २००९

नव्या शतकाच्या अपेक्षा (मिलेनीयम)

पहांतेचेवाजले चार ३१स्त दीसेम्बर 1999
चोरीस गेली आमची कार
झाडावरचे कावळे चार
ओरडू लागले कार कार
विसाव्या शतकातले कावळे हुशार
बोलत नाहीत नुसते काव काव
बदलले पाहिजे त्यांचे नाव ।
एकविसाव्या शतकातले त्याहून गुणी
काय काय बोलतील सांगावे कुणी
कार दिसताच म्हणतील कदाचित
स~म्त्रो स~म्त्रो ,मातीझ मातीझ

1 टिप्पणी:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

कविता मजेशीर आहे. तेच कावळे आता २०१० नंतर म्हणतील नॅनो नॅनो!