सोमवार, १९ सप्टेंबर, २०११
bhashabharati
काव्यकुसुमाम्ना मिळावी प्रकाशाची तिरीप
म्हणूनच मी घेतला ना इन्टरनेटचा आधार
ब्लोग उघडिला त्यात कविता सारांयाला
काय लिहिले वा कसे कोणी नसे बघण्याला
असे होता गवसली एक वेबसाईट मला
जिथे जमतील काविव्रुंद आणी लेखकू लिहिण्याला
तिथे पाठवले एक कविता पाहण्याला
रसिकांना कुवत आपली समजते काय त्याला
पत्र नंतर साहजिक मलाही आले
ब्लोग तुमचे आमच्या साइटला जोडावे
आणी नंतरच मला काही दिसांनी कळले
की ब्लोगला माझ्याही अनुयायी मिळाले
शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११
गुरुवार, २१ एप्रिल, २०११
मोगरा फुलला: क्रॉस कनेक्शन
yaawarun pratyaksha ghadalelaa vinod athavalaa.hyaat mulagee naahee.Pan mahenda kulkarni hyaa navachee 2 manase wa majhyaa photochya jaagee ek dudaryachaa photo.hyamuLe kaay jhaale kee aaplale ahendra mhaNoo dusaryaa mahendra kulakani sah majhee dosti jhaalee tyaMne malaa aamaNtraN dile tehee tulajaapurlaa.TewhaM kaLale kee to Tulajaapurachaa vidyaarthee mhaNaje he mhendra navhet. toparyaMt me tyachyaa"backbencherscha memberhee jhaalo,wa tyaaMna kaLle kee haa koNee taruN naahee.मोगरा फुलला: क्रॉस कनेक्शन
मंगळवार, १९ एप्रिल, २०११
vatsalya
वात्सल्याचा येई उमाळा
पुरुषांना का नसतो लळा ?
लाड करावे तर कुणी न जवळी
शोधत असता गवसली एक चिमणी
तिलाच घेईन दत्तक आता
पुठ्ठ्याचे घर करून देता
सुखावेल कांती थोडीतरी
स्थिरावेल चिमण्या संसारी
(भाषाभारती --माराठीकॉर्नेर )
सोमवार, ११ एप्रिल, २०११
Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम • View topic - चैत्रपालवी
Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम • View topic - चैत्रपालवी
. वर्षाराणी
गगनी शेत माझं ग,मी बेनु किती, गेला श्रावण पाहून मी रडाव किती?ढगांचे भारे बाइ घेऊन उदाव किती
घरात तान्हा तुझा पाहून मी रदाव किती?
तान्ह्यच रडं ऐकून पाणी सुटल किती
गेली किती वरसं मी बरसले किती
सरी शेती गेली सोन्यानं फुलून
पर इकडली धान्यं सरी गोदामात गेली
कसणार्य पोटासाठी मुळी नाही उरली
झिजणारा मरतोआ विकतो पोटचा गोळा
आत्महया केलीतरच होती सरे गोळा
हेच बघण्यासाठी मी बरसाव किती?
माझा काम होत मनवतेसाठी
मानवता जगामध्ये राहिलेय किती?
फार झालाअता मला बघवत नाही
ढगाअंच पदर मे घेते डोळ्यावरी
. वर्षाराणी
गगनी शेत माझं ग,मी बेनु किती, गेला श्रावण पाहून मी रडाव किती?ढगांचे भारे बाइ घेऊन उदाव किती
घरात तान्हा तुझा पाहून मी रदाव किती?
तान्ह्यच रडं ऐकून पाणी सुटल किती
गेली किती वरसं मी बरसले किती
सरी शेती गेली सोन्यानं फुलून
पर इकडली धान्यं सरी गोदामात गेली
कसणार्य पोटासाठी मुळी नाही उरली
झिजणारा मरतोआ विकतो पोटचा गोळा
आत्महया केलीतरच होती सरे गोळा
हेच बघण्यासाठी मी बरसाव किती?
माझा काम होत मनवतेसाठी
मानवता जगामध्ये राहिलेय किती?
फार झालाअता मला बघवत नाही
ढगाअंच पदर मे घेते डोळ्यावरी
रविवार, १० एप्रिल, २०११
GetKeyboardLayoutName Function (Windows)
GetKeyboardLayoutName Function (Windows)build date 12/1/2010
बुधवार, ६ एप्रिल, २०११
ram-janma
चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी रामजन्म होई
इतिहासाची अविस्मरणीय घटना जणू पुनर्जीवित होई
दशरथ राजा अपत्यासाठी करी होम मोठा
अग्निदेवाही प्रसन्न होऊनी देई दिव्यं फळाला
हे फळ देई राजा तू आपुल्या आवडत्या पत्नीला
खाता होईल प्राप्ती एका सुंदर पुत्राची तिजला
राजाला परी प्रिय असती त्याच्या तीनही राण्या
निर्णय घेई फळ दिव्यं ते सम विभागून वाटण्या
भूमितीचे ज्ञान नसावे तेव्हां विकसित झालेले
तीनाऐवजी चार भाग मग दिव्याफलाचे केले
कोसल्या,कैकेयी ,पुढे होऊनी ग्रहण करती दोन भाग
राहिले दोन ते खाउनी ,सुमित्रेस दोन जुळ्यांचा लाभ
रामचंद्र युवराज येई पण पत्तारानीच्या पोटी
आनंदाने भरुनी अयोध्या आरास करी ती मोठी
पराक्रमी अन थोर असा तो युगपुरुष जाहला
म्हणून आजही रामनवमी ला रामजन्म सोहळा
शुक्रवार, १ एप्रिल, २०११
blogger meet
pudhe होणारया संमेलनासाठी प्रमुख पाहुणा कोण असावा याचा विचार चालू आहे का?माझ्या नजरेसमोर एक आहे,त्याच्या घरी असे कळले की ते केप टाऊन येथे गेले आहेत व २० तारखेस मुंबई ला येणार आहेत.त्यांचे नाव दिलीप दोंदे असून ते जगाला शिडाच्या नोव्केतून फेरीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांची ओळख वेबासाईट वर कळेल
wwwsagarparkramacom
About the Windows 7 Compatibility Center: Hardware Devices & Software Programs: Drivers, Updates, Downloads
About the Windows 7 Compatibility Center: Hardware Devices & Software Programs: Drivers, Updates, DownloadsThe compatibily file shows that the cmputer is compatible for windows7(payable)
बुधवार, ३० मार्च, २०११
vijayashree thoDee door
धुंदी चढता विजयश्री ची
डोळे बंद कुणाचे होती
जनता```````` ही ````बावरी ````
देशाची जनता ही बावरी
हा तर उपांत्य सामना होता
अंतिम तर पुढेच आहे सामना
ही गोष्टा खरे इंगीत
ध्यानी धारा हो टी व्ही रंगीत
पहाता -------ना हो घरी -----------
पहाताना हो घरी
शाप jitaaMche ,hope नव्यां शत्रूची
दोन्ही मिळूनी बला वाढते त्यांची
जाण्या त्या दोघांनाही धीटपणे सामोरी
राखुनी ठेवा sTAminaa तुमचा
लढाई टी च खरी ,जी रविवारी
शर्थीनेची लढायची मैदानावरी
जनता ही बावरी ,देशाची--
जनता ही बावरी ----------३० मार्च 2011
सोमवार, २४ जानेवारी, २०११
majhyaa viTThalaa
आनंदाने मी वाहतो तव चरणावर कुडी
अवतन मजला लवकर धाड़ी,जोवर भजनाताच गोंडी
`
l
अवतन मजला लवकर धाड़ी,जोवर भजनाताच गोंडी
तालात भजनाच्या रंगू दे,मम ट़ा लांची जोड़ी
नमस्कार तुजलाच करू दे मम हातांची जोड़ी
मुखात माझ्या सदा असावे केवल रामनाम
चित्ती बसावे गोड़ रूप ते प्रभूचेच ठाम
गंध फुलांचा घेण्याआधी तव चरनी ती वाहीन
मंद श्वास मम होण्याआधी तुझेच गीत गाइन.
`
l
रविवार, २ जानेवारी, २०११
ई-संमेलन | युनिक फीचर्स
mukta katta madhye puskaraNeeche
runa hee kavitaa mukhya paanaawar disateई-संमेलन | युनिक फीचर्स
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)