रविवार, ५ मार्च, २०१७
मोतिबिंदु
डोळ्यांत कृत्रिम भिग बसवतांना
एक बाहुलि सोडुनि जातां,डोळ होइ व्याकुळ,
नवि बाहुलि करि तांबडा,रंग जरि तिचा घननिळ,
निसर्गाचिअमोल देणगि,ति तर ह्याला सोडुनि गेलि,
नववधु जणु घरि आणलि,हि तर ्प्लास्टिकचि बाहुलि,
रडत मुरडत घरि आलि,ति बाहुलि जरि प्लास्टिकचि,
असेल बनलि प्लास्टिकचितरि साथ देवो मज अखेरचि
कृष्णकुमार प्रधान
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा