मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २
http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...
गुरुवार, ३० एप्रिल, २००९
में डे
महाराष्ट्र दिन हाच जगभरी कामगार दिनही असे तरी त्या श्रमिकांची ठेवा आठवण करीत नसती जे कसली साठवण। तो काम करोनी अर्धपोटी भरतो धनिकांची ओटी शिक्षित होवूनी कच्ची बच्ची त्यांना मिळू दे जागा वरची असे विनवी सदा प्रभूला आज जरी त्या नसे खायला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा