मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स - २
http://www.mogaraafulalaa.com/2010/04/ma...
शनिवार, २ मे, २००९
मुंगी
एक होती मुंगी तिने नेसली लुंगी नार्वेकरांचा हां जर्म ऐकून मला आली गुंगी नार्वेकराम्ची प्रतिभा अशी की तिच्यापुढे मोठे मोठे कवि टाकतील नंगी पण आमच्यासारखे लुंगेसुंगे मात्र म्हणतील उठा आता चला 'आदर' ला कारण आपण सगळे चंगीभंगी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा